कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांग ना बोल ना

कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांग ना बोल ना..

यमुनेचा तिरी तू येशील का
चोरून भेट मला देशील का
सांग ना बोल ना.....

मथुरेच्या बाजारी येशील का
चोरून दही दूध खाशील का
सांग ना बोल ना......

एका जनार्धनी गौड़न राधा
राधा लागली कृष्णा चा नादा
सांग ना बोल ना.....

श्रेणी
download bhajan lyrics (2595 downloads)