अशी रुक्मिणी बावरी झाली

अशी रुक्मिणी बावरी झालीग,
विठु राया ची नवरी झालीग,

चंदा ला मिठाली ली चाँदनी,
विठु ला मिठाली रुक्मिणी,
धरणी माता ही प्रकट झालीग,  
विठु राया ची नवरी झालीग,

भीमक राजा ची लाडा ची लेक,
दिसायला होती लाखात एक ,
लाडा लाडा ने बावरी झालीग
विठु राया ची नवरी झालीग,

घरात रुक्मिणी रुसायची,
विठु ला बघून हसाय ची,
चंद्रभागा ही प्रसन्न झालीग,
विठु राया ची नवरी झालीग,

चंद्रभागे ला आलाय पूर,
पुंडलीकाच्या पायरी उर,
देवा देवा ची गर्दि झालीग,
विठु राया ची नवरी झालीग,

श्रेणी
download bhajan lyrics (2964 downloads)