माझा बाप्पा किती गोड दिसतो

सोनं पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला,
सोन पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला.....

माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो,
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो….

सुंदर निरागस रूप हे तुझे,
भक्तीत तल्लीन झाले मन माझे,
सुंदर निरागस रूप हे तुझे,
भक्तीत तल्लीन झाले मन माझे…..

तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी….

माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो,
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो…..

माझा मोरया रं,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी....

सोनं पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला
सोन पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला.....
श्रेणी
download bhajan lyrics (667 downloads)