हरी तुझ्या मुरलिने सारे रे, मन मोहिले माझे
डोळ्या शी कूम कूम कपाळी काजळ
हल्दी ने मळवट भरीले मन मोहिले माझे
गायी चे वासरू म्हशि शी बांधिले
नंदा घर बैल च धुवीले रे मन मोहिले माझे
एका जनार्दानी पूर्ण क्रुपेने
हरी चरण मस्तक ठेविले रे मन मोहिले माझे