करा नारायणा , माझ्या दु:खाची खंडणा, वृत्ती राखा पायांपाशीं । वस्ती धरूनी मानसीं ॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥ तुका म्हणे दीन । त्यांचा हरतिया सीण ॥ अभंग : संत तुकाराम संगीत : अरुण सराफ