जय देवी तुलजाअंबाई

जय देवी तुलजाअंबाई चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया हे विलासी तुझे पाई

वाघावर स्वार झाली  हाती सोन्याचे गोठ
बाजूबंध दंडा मधे जय देवी तुळजाअंबाई

आई तुझ्या दरबारी  लाखखंडी भर तेल
जयसे कोड़ी मधे  जय देवी तुळजाअंबाई

कवडयांचे गड़ी माड़ करिते भक्तांचा सांभाड
तुडजापुरची माता भवानी जय देवी तुळजाअंबाई

जय देवी तुळजाअंबाई चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया  हे विलासी तुझे पाई

download bhajan lyrics (808 downloads)